रक्तधातु
रक्तधातु हा द्वितीय क्रमांकाचा धातु होय।
💉रसाप्रमाने रक्त हाही द्रव धातु होय।रक्तालाच शोषित,रुधिर,लोहित,अस्त्रुक हिहि पर्यायी नावे होत।याला क्षतज देखील म्हणतात कारण जखम झाल्यावर तो बाहेर येतो।
-कार्य-
१.वर्णप्रसादन म्हणजे त्वचेला उत्तम,तेजस्वी,प्रसन्न वर्ण
२.अग्नि प्रदीप्त करुण अहाराचे पचन करने।
३.संवेदना देने।
२.अग्नि प्रदीप्त करुण अहाराचे पचन करने।
३.संवेदना देने।
-शुद्ध रक्त-
रक्त चविला गोड़,किंचित खारट,तापमानाला फार गरम नाही आणि पन थंडही नाही असे असते।
👉सूती वस्रावर पडलेला रक्ताचा डाग लगेच पाण्याने धुतल्यावर वर जर निघुन गेला तर ते शुद्ध समजावे।
-दोष-
रक्तधातुचा संबंध पित्तदोषाशी असतो।रक्ताला असणारा एक तीव्र गंध हाही पित्तामुळेच असतो। रक्ताला दूषित करण्यात पित्त हेच पहिले असते।
-प्रमाण-
👉आपल्या ८ ओंजळी इतका रक्तधातु प्रत्येकाच्या शरीरात असतो।
-दोष-
रक्तधातुचा संबंध पित्तदोषाशी असतो।रक्ताला असणारा एक तीव्र गंध हाही पित्तामुळेच असतो। रक्ताला दूषित करण्यात पित्त हेच पहिले असते।
-प्रमाण-
👉आपल्या ८ ओंजळी इतका रक्तधातु प्रत्येकाच्या शरीरात असतो।
-रक्ताक्षयाची लक्षणे-
अग्नि मंद होते त्यामुळे पचन खालावते।
वातदोषाचा प्रकोप होतो।
रक्त वाहून नेणाऱ्या शीरा शिथिल होतात।
त्वचा रुक्ष आणि निस्तेज होते।
आंबट व ठंड वस्तु खाव्याशा वाटतात।
-आहार (रक्तवर्धक)-
प्रामुख्याने मध,खजूर,डाळींब,
पालक,सफरचंद,मनुका,केशर,लोहभस्म,सुवर्णमदिक भस्म,इ.समावेश होतो।
-रक्तज रोग-
१.कुष्ठ-त्वचा रोग
२.विसर्प-नागिन
३.पिड़का-पुरळ,कोळ वगैरे
४.रक्तपित-तोंड,नाक,कान,गुद्द द्वारे रक्तश्राव।
५.असृग्धर-योनिद्वारे अधिक रक्तस्राव
६.प्लीहा-स्प्लीन आकाराने वाढने
७.कामला-कावीळ
८.व्यंग-वांग
👉अंगकांति,तेजस्वि वर्ण,रक्तधातुच्या शुद्धतेवर अवलंबून असतो।
👉अनंत(सारिवा),गोक्षुर,मंजिष्ठा ही रक्तशुद्धिवर औषधेद्रव्य होय।
-उपचार-
विरेचन, उपवास व रक्तमोक्ष द्वारे रक्तज रोगावर उपचार केला जातो।
आयुर्वेदिक पद्धतीने दिलेली बस्तीसुद्धा उपयोगी ठरते।
-: धन्यवाद :-
🏵️डॉ.विवेक महाजन🏵️



0 टिप्पणियाँ