माझ्याबद्दल


नमस्कार मित्रांनो,
मि डॉ.विवेक महाजन,महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील चोपडया शहरातील रहिवासी.
तस बघायला गेल तर मि होमियोपैथी (BHMS) विषयातिल डॉक्टर आहे पन मला आयुर्वेद, योगासन, प्राणायाम,यांच नेेहमी आवड़ राहिली आहे,म्हणून माझ्या आवडीचे रुपान्तर मि ह्या ब्लॉग द्वारे जोपासत आहे.
तसेच मला नेहमी टेक्नोलॉजीशी आणि नवीन नवीन गोष्ठी शिकण्यात रस आहे.मला रिकाम्या वेळी एकांत ठिकाणी रहायला आवडते.तसेच मला गाने ऐकण्याचा सुद्धा छंद आहे.
मि माझ्या डॉक्टरमाझा blog मधून आपणास नेहमी छान माहिती देईल आणि ति आपणास नक्की आवडेल.
आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर मला नक्की सांगा आणि मला 
👇👇
Fecebook
 Instagram 
Twitter 

वर फॉलो करा जेणेकरून माझे नवनवीन माहिती आपल्याला मिडेल.

 🌺धन्यवाद🌺
Dr.Vivek mahajan.