रसाअग्निकरवी अहाररसाचे पाचन होवून तयार होतो तो रसधातु होय । हा बाल्यावस्था मधे वर्धन,तारुण्य अवस्थेत धारण,व वृद्धअवस्थेत यापन【क्षिण अवस्थेत असूनही त्याना नष्ट होवू न देने】या क्रिया करतो।
रसधातु चे मुख्य कार्य म्हणजे तृप्ती सर्व शरीरधातुना तृप्ति देणारा हा धातु।
स्थान-
हॄदय हे मुख्य स्थान असून हयात राहणाऱ्या व्यानवायु प्रमाने तो सर्व शरीरात व्याप्त असतो ।
हॄदय हे मुख्य स्थान असून हयात राहणाऱ्या व्यानवायु प्रमाने तो सर्व शरीरात व्याप्त असतो ।
रसधातु ला बिघड़वाणाऱ्या सर्वात मुख्य कारण म्हणजे चिंता।
चिंता ही मनुष्यास सुकवून टांकते ति रसधातुने।
प्रमाण-
आपल्या ९ओंजळी इतका सर्व व्यक्तिमधे असतो।
रसधातु क्षय झाल्याची लक्षने-
१.रक्त,मास ई.धातु क्षीण होतात.
२.शरीर व इतर शरीरअवयव सुकतात।
३.त्वचा रुक्ष होते।
४.घशाला व जिभेला कोरड पड़ते।
५.थोड्या प्रमाणात थकायला होते।
६.आवाज़ (मोठा)सहन होत नाही।
७.छातित धड़धड़ होते।
८.अल्पशा हालचलिने दम लागतो।
९.मन सुन्न झाल्यासारखे वाटते।
आहार व औषधि-
१.दूध दही हे रसवृद्धि करणारे आहारद्रव्य होत।
२.मध,शहाडचे पानी,मोसंबी,डाळींब,द्राक्षे,
३.साळीच्या लाहया भिजवलेले पाणी हे सर्व रस पोषणासाठी उत्तम होय।
रसजरोग-
१.अन्नाश्रद्धा -खान्याची इच्छा न होने।
२.अरुचि-चव नसने।
३.असरज्ञा-चविचे ज्ञान न होणे।
४. हलास-मडमडने।
५.अंग दुखने,ताप येणे,झापड़ येणे।
६.नपुंसकता,शरीर कृष होने।
७.अंग गडून गेल्यासारखे वाटने।
अश्याप्रकारे रसधातु पहिला आणि मुख्य असल्याने तो संतुलित राहिला नाही तर इतरांवर नक्की परिणाम होईल म्हणून याकडे नक्की लक्ष्य द्यावे।
धन्यवाद
🏵️डॉ.विवेक महाजन🏵️