अग्नि
अग्नि चे मुख्य कार्य म्हणजे पचन होय
सूत्र-
आयुवर्णो बलं स्वास्थ्य उत्सहोपचयो प्रभा।
ओजरतेजोगण्य: प्राणः चोकतादेहागणिहेतुकः।।
शान्तेड़ग्णो म्रियते युक्ते चिरं जीवत्यनामये ।।
आयुष्य,वर्ण,बल,स्वास्थ्य,उत्साह ,उत्तम शरीर,शरीराची आभा, ओजस, तेज़ आदि गोष्टि अग्निवर अवलंबून असतात.अग्नि शांत झाला तर मृत्यु येतो तर उत्तम अग्नि निरामय आयुष्याचा लाभ करुण देतो.
जठराग्नि हा मुख्य अग्नि असून पंचमहाभूतानि बनलेला पंचभुताग्नि तर सात धातुंचे सातधातुग्नि असे 13 अग्नि शरीरात असतात
अग्नि चे कफ पित्त आणि वात यानुसार 4 प्रकार पडतात.
१.मंदाग्नि-पृथ्वी आणि आप महाभूतांच्या संयमाने कफदोष वाढल्यास तो अग्निला मंद करतो.
२.तिक्ष्यअग्नि- अग्नि महाभुताच्या संयोगाने तयार होणारा पित्ताच्या अधिकयाने तो तीक्ष्ण होतो.
३.विषम अग्नि-वायु आकाश आणि वात वाढल्यास विषम अर्थात कमिअधिक होतो.
४.सम अग्नि-त्रिदोशांच्या संतुलित अवस्थेमधे राहतो
पंचभुताग्नि-
१.पार्थिवाग्नि.
२.आप्यागणि.
३.आग्नेयाग्नि.
४.वायव्याग्नि.
५.आकाशियाग्नि.
धन्यवाद
🌼डॉ.विवेक महाजन🌼
धन्यवाद
🌼डॉ.विवेक महाजन🌼

0 टिप्पणियाँ