सर्वेषां च व्याधिणं
वातपित्तश्लेष्मान एवं मूलम
कफ
कफ
स्थान- शरीराच्या उर्ध्व भागात म्हणजे हृदयाच्या वरील भागात आधिक्य जास्त असते।
संबंध- जल आणि पृथ्वीतत्व।
आधिक्य-बाल्यावस्था।
वेळ-सकाळी आणि संध्याकाळी 6 ते 10
चरक आचार्याणि म्हटले आहे की ,कफ अकुपित झाला की शुभ आणि कुपित झाला की ,अशुभ कार्य करतो।
अर्थ-क म्हणजे जल आणि फ म्हणजे वाढने ,जलाने जो वाढतो तो कफ यालाच श्लेष्मा सुधा म्हणतात
गुण- कफ हा जड़, शीत ,मुदृ ,स्निग्ध,स्थिर,पिच्छील म्हणजे बुड़बुडित असतो। प्रकुतिभूत असताना मधुर रसाचा असतो आणि विकृत झाल्यास खारट होतो।
कार्य-
स्नेहो बंधः स्थिरत्व च गौरव वृषता बलम ।
क्षमाधृतिर्लोभश्च कफकर्मविकारजम ।।
१.स्नेहन-शरीराचे स्नेहन होते ।
२.बंधन-दोन गोष्टी ना एकत्र बांधून ठेवण्याचे काम। उदा.हाडे सांन्धे चे मांसपेशी।
३.स्थिरत्व-सर्व शरीरास घट्ट व दृढ़ ठेवणे
४.गौरव-स्वाभाविक गुरुता कायम ठेवणे
५.वृषता-शुक्र धातुस शक्ति देने
६.बल-ताकत देने
७.रोपण-क्षय भरून काढ़ने उदा.जखम
८.पुष्टि-शरीर धातुचे पोषण करुण प्रमाण बढ़ बनविने
तसेच बाल्यकाल मधे कफ जास्त असल्याने स्नेहन बल पुष्टी या कफ कार्यान्ची अत्यंत आवश्यकता असते म्हणून कफाला बलही म्हटले आहे।
पित्त
पित्ताचे प्रमुख कार्य म्हणजे पाचन करने
पित्तमुड़े रक्त ,मल ,मूत्र आणि त्वचा याना आपला स्वाभाविक रंग मिडतो।
स्वरूप-पित्ताचे स्वरूप आग्नेय म्हणजे अग्नि होय।
गुण-पित्त किंचित स्निग्ध ,उष्ण,तीव्र,द्रव, अम्ल(आंबट),लघु(हलका),चविला तिखट आणि विस्त्रगंद्धि म्हणजे दुर्गंधियुक्त होय।
दर्शन-दृष्टि प्रधान करणारे।
क्षुधा-भूक उत्पन करणारे ।
तृषा-तहान लागने ।
रुचि-चव देने।
प्रभा-तेज ,आभा।
मेधा-कुशाग्र आकलनशक्ति।
पज्ञा-उत्तम बुद्धि ।
शौर्य-शूरता,धाडस।
तानुमार्दवच-कोमलता देने।
तारुण्यात पित्त असल्याचे कारण म्हणजे तारुण्यातिल जोम ,धाडस,स्फूर्ति या सर्व गोष्ठ पित्ताचे होय।
मुख्यस्थाने- नाभि,आमाशय,घाम,लसिका,रक्तधातु,रसधातु,डोळे व त्वचा हि प्रमुख स्थाने होय।
नाभि हे सर्वात विशेष महत्वाचे स्थान आहे।
घाम जरी मल असला तरी त्यात पित्त जास्त असते त्यामुळे पित्ताधिक्य जास्त असलेला व्यक्तिस घाम जास्त येतो।
आमाशय- कफ व पित्त दोघे एकत्र।
रसधातु-पित्त व कफ दोघे एकत्र।
डोळे- तेज म्हणून पित्त असते।
त्वचा व पित्त यांचा संबंध अधिक पित्ताचे कमआधिक परिणाम त्वचेवर दिसतो।
👉लसुन कांदा इ. पदार्ध अधिक खाल्यास घामाला दुर्गन्ध येतो।
👉तिळ,मोहरीचे तेल, तेलकट पदार्थ,तिखट पदार्थ पित्त वाढवत असल्याने नियमित खाणाऱ्या व्यक्तिनची त्वचा निस्तेज आणि काळी पळते।
👉जागरना नंतर डोळे लाल होतात,संगणकावर खुप काम केल्याने डोळे लाल होतात ही पित्ताची कामे।
👉पित्त आमाशय आणि नाभित राहत असल्याने विरेचन आणि वमन द्वारे बाहेर काढ़तात
👉विरेचन हा उत्तम उपचार।
👉 आमशायत वाढलेले पित्त उलटी मधून तर नाभित वाढलेले पित्त जुलाब करवते ।
जो सतत वाहतो गतिमान असतो तो वात।
शरीरात वातदोष ग्रीष्म ऋतुत साठवयास सुरुवात होते,प्रकोप वर्षा ऋतुत होते तर शमन शरद ऋतुत होते।
गुण:-
स्वरूप-पित्ताचे स्वरूप आग्नेय म्हणजे अग्नि होय।
गुण-पित्त किंचित स्निग्ध ,उष्ण,तीव्र,द्रव, अम्ल(आंबट),लघु(हलका),चविला तिखट आणि विस्त्रगंद्धि म्हणजे दुर्गंधियुक्त होय।
पक्तिउष्मा दर्शनं क्षुधा तृषा रुचि:।
प्रभा मेधा प्रज्ञा शौर्य तनुमार्दवच।।
कार्य-
पक्ति-पचन करणारे।
ऊष्मा-उष्णतेचे नियमन करणारे।दर्शन-दृष्टि प्रधान करणारे।
क्षुधा-भूक उत्पन करणारे ।
तृषा-तहान लागने ।
रुचि-चव देने।
प्रभा-तेज ,आभा।
मेधा-कुशाग्र आकलनशक्ति।
पज्ञा-उत्तम बुद्धि ।
शौर्य-शूरता,धाडस।
तानुमार्दवच-कोमलता देने।
तारुण्यात पित्त असल्याचे कारण म्हणजे तारुण्यातिल जोम ,धाडस,स्फूर्ति या सर्व गोष्ठ पित्ताचे होय।
मुख्यस्थाने- नाभि,आमाशय,घाम,लसिका,रक्तधातु,रसधातु,डोळे व त्वचा हि प्रमुख स्थाने होय।
नाभि हे सर्वात विशेष महत्वाचे स्थान आहे।
घाम जरी मल असला तरी त्यात पित्त जास्त असते त्यामुळे पित्ताधिक्य जास्त असलेला व्यक्तिस घाम जास्त येतो।
आमाशय- कफ व पित्त दोघे एकत्र।
रसधातु-पित्त व कफ दोघे एकत्र।
डोळे- तेज म्हणून पित्त असते।
त्वचा व पित्त यांचा संबंध अधिक पित्ताचे कमआधिक परिणाम त्वचेवर दिसतो।
👉लसुन कांदा इ. पदार्ध अधिक खाल्यास घामाला दुर्गन्ध येतो।
👉तिळ,मोहरीचे तेल, तेलकट पदार्थ,तिखट पदार्थ पित्त वाढवत असल्याने नियमित खाणाऱ्या व्यक्तिनची त्वचा निस्तेज आणि काळी पळते।
👉जागरना नंतर डोळे लाल होतात,संगणकावर खुप काम केल्याने डोळे लाल होतात ही पित्ताची कामे।
👉पित्त आमाशय आणि नाभित राहत असल्याने विरेचन आणि वमन द्वारे बाहेर काढ़तात
👉विरेचन हा उत्तम उपचार।
👉 आमशायत वाढलेले पित्त उलटी मधून तर नाभित वाढलेले पित्त जुलाब करवते ।
वात
शरीरात वातदोष ग्रीष्म ऋतुत साठवयास सुरुवात होते,प्रकोप वर्षा ऋतुत होते तर शमन शरद ऋतुत होते।
गुण:-
रुक्षः शीतो लघु: सूक्ष्मश्चलोथ विशद: खर:
वातदोष रुक्ष ठंड हलका,विषाद(ओलवा शोषुन घेणारा),खरखरित,अतन्त्य वेगवान असतो।
वाताचा सोमवाहि हा विशेष गुण आहे म्हणजे संयोग म्हणजे त्याच्या ज्याच्याशी संजोग झाला असेल त्याचा गुण घेतो।
सूक्ष्म हाही महत्वाचा गुण होय, यामुळे तो अतिशय शुक्ष्म म्हणजे लहानात लहान पोकळीत व्यापतो।
कार्य-
1.शरीररूपी यंत्राचे संचालन करने।
2.सर्व हालचालीनचे कारण वात होय।
3.मनाचे नियमन,कार्य करण्यास प्रवृत्ति।
4.सर्व धातु व अवयव ची रचना करने।
5.गर्भकृति तयार करने।
वातदोष शमनासाठी स्नेहन आणि स्वेदन हे मुख्य उपक्रम सांगितले आहेत।

-धन्यवाद-
🌹डॉ.विवेक महाजन🌹
🌹डॉ.विवेक महाजन🌹

0 टिप्पणियाँ